निता राऊत. तालुका प्रतिनिधी पालघर. दिनांक ८जुलै २०२५ रोजी तारापूर औद्योगिक वसाहती मधील शत्रूंजय डाइग एंड विविंग लिमिटेड प्लॉट नं डी /१ ह्या कारखान्यात साईलोक नगर येथील अभिलाषा दीपक आचार्य (वय२८)ह्या तरुण महिलेचा कामावर असताना सर्पदंशाने मृत्यू झाला.कंपनीतील अधिकाऱ्यांनी तिला प्रथम टीमा हॉस्पिटल व नंतर वरद हॉस्पिटलमध्ये नेले परंतु उपचारा आधीच तिचा मृत्यू झाला होता.मृत […] Read more
तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर शासकीय प्राथमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा भाताने (खानिवडे) तालुका वसई येथे कै. जसवंत नरोत्तमदास शेठ यांच्या स्मणार्थ विज्ञान प्रयोग शाळेय उपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. दि. ६/८/२०२५ रोजी शासकीय प्राथमिक आश्रम शाळा भाताने (खानिवडे) ता. वसई येथे कार्यक्रम संपन्न झाला. कै जसवंत नरोत्तमदास शेठ यांच्या प्रतिमेस माल्या अर्पण […] Read more
तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर पालघर:-जव्हार तालुक्यात दि ६/८/२०२५ रोजी आदिवासी भागात ग्राहकांना विश्वासात न घेता शेती कामासाठी हे ग्रामस्थ बाहेर गेले असता कंपनीच्या कंत्राटदारांनी कोणत्याही सूचना न देता सदरचे चालू मीटर्स काढून नवीन स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे तालुक्यात प्रचंड प्रमाणात असंतोष पसरला आहे. याबाबत दि. ६ /८/२५ रोजी काँग्रेस पक्षाच्या […] Read more
तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर पालघर:-पालघर जिल्ह्यातील क्रिएशनच्या उत्तरा ताई माने दहा वर्षांच्या दैदिप्यमान व यशस्वी आयोजना नंतर स्वमहिला सर्वांगीण उन्नती फाऊंडेशन च्या सहकार्याने या वर्षापासून प्रथमच आपल्या साठी घेऊन आल्या आहेत ” श्रावण महोत्सव ” दि.१/८/२०२५ रोजी दुपारी २.३० वाजता सुगरणींसाठी विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे कै. मधुसूदन निळकंठ दांडेकर सभागृह येथे भव्य पाककला स्पर्धा […] Read more
तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर पालघर:- बोईसर-पालघर पत्रकार संघातर्फे वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. शाळेतील विद्यार्थांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत लेझीमच्या गजरात केले. दि १/८/२०२५ रोजी सकाळी ११-३० वाजता कार्यक्रम पार पडला. समाजसेवा, पर्यावरण संरक्षण व शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी कार्यरत बोईसर-पालघर पत्रकार संघ (रजी.) यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खुताड पाडा […] Read more
जागर सावित्रीचा’ कार्यक्रमांतरगत ग्रंथालयास कै. सुरेश भगवान गावडे यांच्या समानार्थ पुस्तक भेट समारंभ
तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर पालघर:- पालघर जिल्ह्यातील भिवंडी तालुका गणेशपुरी येथील श्री, गाडगेबाबा आश्रम शाळा भिवाळी येथे ‘जागर सावित्रीचा’ हा कार्यक्रम दि. २६/७/२०२५ रोजी सकाळी पार पडला. श्री गाडगेबाबा आश्रम शाळेतील ग्रंथालयासाठी कै. सुरेश भगवान गावडे यांच्या समानार्थ पुस्तक भेट देण्यात आली. आर्थिक सहाय्य सौ. देवयानी कदम माध्यम ध्यास प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले. या […] Read more
ध्यास प्रतिष्ठान च्या माध्यमातून शिवव्यख्यान शासकीय आश्रमशाळा मान ता. विक्रमगड येथे कार्यक्रम आयोजित
तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी :-पालघर ध्यास प्रतिष्ठान च्या माध्यमातून शासकीय आश्रमशाळा मान ता. विक्रमगड येथे २७/६/२०२५रोजी शिव व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘जागर सावित्रीचा ॔ या कवितेच्या ओळी पासून कार्यक्रमाला श्री संजय कमल पासलकर यांनी सुरुवात केली. शिव व्याख्यानातून शाळेतील विद्यार्थीनी, विद्यार्थांना सोप्या भाषेत सहजपणे समजेल असे की आज कालच्या पिढीला कशाची गरज आहे […] Read more
तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर पालघर :- अनेक वर्षांपासून आदिवासींचे प्रलंबित वन दावे निकाली काढावे म्हणून लाल बावट्याच्या बिऱ्हाड आंदोलनात यश. वन दावे निकाली काढल्याने मध्ये रात्री आंदोलन स्थगित. वन पट्टया साठी भारताचा माकर्सवादी लेनिन लाल बावटा पक्षाने बोईसर फाॅरेस्ट कार्यालयावर दि. २५/६/२०२५ जून पासून बेमुदत बिऱ्हाड आंदोलनाला सुरुवात केली होती. बोईसर एसटी डेपोतून सकाळी […] Read more
👇 *कर्माचा – सिद्धांत* 👇 *कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात.* काही लोकांना नाही पटणार हा विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणि त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल,!!…. अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो…. जसे की 1) शारिरीक, मानसिक, आर्थिक,… 2) अपमानास्पद वागणुक,… 3) कोणाचे मन दुखावले असू शकते,… […] Read more
















