तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी-पालघर पालघर जिल्ह्यातील बोईसर-पालघर ( र.जी.) संघाचे वरिष्ठ पत्रकार अध्यक्ष श्री रामप्रकाश निराला यांचा ६५ वा वाढदिवस १ फेब्रूवारी रविवार २०२६ रोजी सेवा भाव, सामाजिक बांधिलकी आणि मानवी मुल्याचे दर्शन घडविणाऱ्या उपक्रमा द्वारे करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात बोईसर चित्रालय मधील हाॅटेल सम्राट येथे केक कापून करण्यात आली. यावेळी उपस्थितांतर्फे श्री रामप्रकाश […] Read more
तारा पाटील. जिल्हा प्रतिनिधी पालघर पालघर :- पालघर जिल्ह्यातील मुरबे गावातील साने गुरुजी कथा मालेचे जेष्ठ कार्यकर्ते मा. श्री. तुळशीदास तांडेल यांनी वयाची नुकतीच ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने तुळशीदास तांडेल यांच्या कार्यकर्तुत्वाबद्दल मा. सुधाताई बोडा यांनी लिहिलेला लेख “साधना साप्ताहिकात” प्रसिध्द झाला. अमृत महोत्सवा निमित्त, श्री. तांडेल यांना गौरवण्यात आले व गौरव […] Read more
नीता राऊत. तालुका प्रतिनिधी.पालघर. पालघर तालुक्यातील मुरबे ह्या ठिकाणी प्रस्तावित जेएसडब्लू(जिंदाल) कंपनीचे नियोजित मुरबे बंदर उभारणी च्या अनुषंगानी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलात सोमवारी जनसुनावणी आयोजित केली होती. येणाऱ्या प्रास्ताविक बंदराच्या जनसुनावणी दरम्यान उपस्थित नऊ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी जोरदार विरोध नोंदवला.सुनावणी दरम्यान अनेकदा बंदर विरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी [... Read more
६ ऑक्टोबर २०२५ रोजी! ठिकाण: पालघर तारीख: ३० सप्टेंबर २०२५ तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र सागरी मंडळाद्वारे विकसित होत असलेल्या महत्त्वाकांक्षी मुरबे पोर्ट प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुरबे पोर्ट, राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला चालना देणारे एक महत्त्वाकांक्षी ग्रीनफील्ड डीपवॉटर पोर्ट असून, या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जेएसडब्यू […] Read more
तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर पालघर :- पालघर महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या वतीने विकसित होणारा पालघर जिल्ह्यातील मुरबे पोर्ट प्रकल्प आता महत्त्वाच्या टप्यावर पोचला आहे. या प्रकल्पाचा पर्यावरण परिणाम आकलन ( EIA ) मसुदा अहवाल २१ जुलै २०२५ रोजी तयार करून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला सादर करण्यात आला आहे. या अहवालावर लवकरच […] Read more
तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर पालघर:- पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच आधुनिक पत्रकारिता कार्य शाळेचे आयोजन दि. ९/९/ २०२५ रोजीकरण्यात आले होते. सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषद कार्यालय येथे कोकण विभागीय कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारिता कार्य शाळेत सोशल मीडियाचा वापर कसा करावा तसेच सायबर गुन्हे वेलनेस आणि अॅप, डिजिटल मिडिया जसे मुख्य विषय घेऊन […] Read more
नीता राऊत. तालुका प्रतिनिधी पालघर. आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक टी/१५० मधील आरती ड्रग्स कंपनीत हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या टाकीला भेग पडल्यामुळे झालेल्या गळतीने वायू हवेत पसरून लगतच्या स्थानिक नागरिक व कामगारांना घशात व डोळ्यांना जळजळण्याचा त्रास होऊ लागला. कंपनीलगत च्या सालवड व शिवाजी नगर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.कंपनीच्या […] Read more
नीता राऊत. तालुका प्रतिनिधी पालघर. तारापूर औद्योगिक वसाहती मधील विराज प्रोफाईल कंपनीत सोमवारी (ता.२५)रोजी टायरचा स्फोट होऊन मुजाहिद शेख.वय ५८ ह्या कामगाराचा जागीच मृत्यू झाला.ह्या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या कामगारांच्या सांगण्यानुसार कंपनीत असणाऱ्या टायरच्या दुकानात कंपनीच्या ट्रकच्या टायरमध्ये हवा भरत असताना अचानक स्फोट होऊन टायरची लोखंडी रिंग […] Read more
नीता राऊत. तालुका प्रतिनिधी.पालघर तारापूरऔद्योगिक क्षेत्र मधील मेसर्स मेडली फार्मा.प्लॉट नंबर एफ १३ मध्ये २१ ऑगस्ट गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास नायट्रोजन टाकीतून गॅस गळती झाल्याने चार लोकांचा मृत्यू झाला असून दोघेजण अस्वस्थ आहेत. मृत्यू पावलेल्यांचे नाव १)कल्पेश राऊत २)बंगाली ठाकुर ३)धीरज प्रजापति ४) कमलेश यादव .असे असून अन्य दोन कामगार रोहन शिंदे आणि नीलेश हडळ […] Read more
वैभव वळसे पा. ग्रामीण प्रतिनिधी आंबेगाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यांमध्ये पापळवाडी येथून कुंडेश्वराच्या देवदर्शनासाठी जात असताना. पिकप गाडीचा भीषण अपघात होऊन नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला असून विस जण गंभीररित्या जखमी झाले असल्याचे समजले आहे सदर घटना ही खेड तालुक्यातील पाईट जवळ घडली असुन मृत्युमुखी पडलेले व जखमी झालेले सर्वजण खेड तालुक्यामधील पापळवाडी गावचे रहिवासी […] Read more
















